Powered By Blogger

Monday, May 29, 2017

Propose Day

शेती जायची मालक या प्रपोजच्या नादात... काम-धंद्याकडे लक्ष द्या भौ जरा...
व्हॅलेंटाईन वगैरे होत राहतील आयुष्यभर, शेती गेली तर खाणार काय ?? ढेकळं ??
असा सल्ला खऱ्या कळकळीने दिला एकाला काल, तर "चूप बे, का फिजूल गप्पा करून ऱ्हायला बे" असं उत्तर मिळालं... 😑😑
आत्ता दहा वाजता फोन आला होता, अरे त्या मोठ्या 'सॉफ्ट टॉय' चं काय करू म्हणून...
एखाद्या बालवर्ग शिशुवर्ग असलेल्या शाळेला देऊन टाक म्हणलं सप्रेम भेट...
सल्लागार बोका

No comments:

Post a Comment