#kvdsammelan2016
मस्तानी
खरं तर हा स्वतःच कंफ्यूज असलेला पदार्थ आहे. सुजातावाले त्याहून कंफ्यूज. चमचा आणि स्ट्रॉ दोन्ही देतात...
हे म्हणजे तुमच्या नशिबात असेल तसं घ्या म्हणून नामानिराळे...
घट्ट असेल तर आंबा आईस्क्रीम म्हणून चमच्याने खा, अथवा, वितळले असेल तर पीयूष म्हणून स्ट्रॉ ने प्या...
मी सहा सात मस्तान्या सहज उडवू शकलो असतो, पण ड्राईव्ह करायचं होतं म्हणून एक घेऊन गप बसलो.
असो, पदार्थ चांगला खरा, पण कंफ्यूज...
बाजीराव बोका
ओंकार आठवले
( या मालिकेत प्रदर्शित करण्यात आलेल्या मतांशी लेखक सहमत असतीलच असे नाही. वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा... वगैरे वगैरे... )


No comments:
Post a Comment