Powered By Blogger

Monday, May 29, 2017

हात् च्यायला मोदी विरोधक...

तिकडे मलबारहिलवर तो साहेब आपापल्या मडमेस कुशीत घेऊन झोप्लाय गाढ, आणि तुम्ही शिंच्येहो कसले रे मुगभाटापासून कांदेवाडीपर्यंत आणि कांदेवाडीपासून धसवाडीपर्यंत लेंगे स्वराज्य लेंगे लेंगे स्वराज्य लेंगेच्या घोषणा देत हिंडताय ?? तुमच्या लेंग्याचा आणि धोतराचा साहेबाच्या प्यांटवर काहीएक परिणाम होणार नाहीये...
.
.
.
.
.
.
.
काही नाही...
मोदींच्या प्रत्येक निर्णयावर फक्त उमाळे येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून आठवलेलं काहीतरी...
बालिष्टर बोका

No comments:

Post a Comment