आजकाल आमच्या घरात विचित्र प्रकार घडतायत.
फ्रीजमध्ये रात्री ठेवलेल्या पातेल्याचं वजन सकाळी कमी भरतंय,
पदार्थ मऊ पडायला नको म्हणून स्टीलच्या डब्याला लावलेलं कागदचं प्याकिंग फाटलेलं सापडतंय,
स्वयंपाकघरात कपाटात असलेले डबे माझ्या खोलीत सापडतायंत,
दोन डबेच गायब आहेत,
वरणभात पोळीभाजीचा घरातला खप अचानक कमी झालाय,
.
.
.
काही कळेना झालंय,
पाळत ठेवायला हवी आता...
😆

पाळतू बोका

No comments:
Post a Comment