हे म्हणजे xxसापर्यंत गेला आणि दारात xxx असें झाले !!!
ह्यानेही शेंडी लावलंनीत...
आमचे भाई सांगून गेलेत,
बेंबट्या, जगात कुंभार थोडे, गाढवे फार,
तस्मात, कुंभार हो, गाढवांस तोटा नाही...
ह्यानेही शेंडी लावलंनीत...
आमचे भाई सांगून गेलेत,
बेंबट्या, जगात कुंभार थोडे, गाढवे फार,
तस्मात, कुंभार हो, गाढवांस तोटा नाही...
हेच भाई असेंही सांगून गेलेत, की अस्सल गवई तंबोऱ्याच्या चार तारा, आणि तबला या साथीवर स्वरांचा स्वर्ग उभा करतो, आणि बाकीच्यांना सतराशेसाठ वाद्यांचं कडबोळं करून गळा घाशीत बसावं लागतं...
शेवटी काय, तर शुद्ध संगीतच खरे हों,
बाकी हे सगळे अगदीच पिचकवणी...
बाकी हे सगळे अगदीच पिचकवणी...
'तयार' बोका


No comments:
Post a Comment