Powered By Blogger

Monday, May 29, 2017

गाजर हलवा

ती : हाय ओमी, आम् मेकिंग कॅरॅट का स्वीट डिश यू नो... फर्स्ट टाईम !!! क्यान यू हेल्प मी विथ प्रोसिजर ??

मी : ह्म्म्म... व्हाय डोन्ट यू रेफर द्याट रेसिपी बुक ??

ती : इट्स इन मराठी रे... यू नो ना माय मराठी इज वीक... आम् सो सॉरी... बुक मध्ये रीड करून मी ऑल मटेरियल रेडी केलंय...

मी : बरं... वाच काय लिहिलंय... मी अर्थ सांगतो... तेवढं तरी जमेल ना वाचायला ??

ती : ओके... गाजरा स्वछ धून घ्या... व्हॉट डस धिस मीन रे ??

मी : वोश ऑल क्यारट्स... चेक इफ देअर इज एनी डर्ट...

ती : डन.. !!!

मी : पुढे वाच...

ती : एका किसणीवर गाजरं नीट किसून घ्या... आर दे टेलिंग मी टू किस एनिथिंग ???

मी : होय... टेक वन गाजर अँड किस इट... जा...

ती : ओह्ह... थ्यांक्स ओमी !!!

तर हे असं आहे मंडळी... काय होणारे आमच्या भविष्यात... खाण्यापिण्याचे वांधे आहेत बॉ...

टीप : वरील संभाषणातील 'ती' म्हणजे माझी एक अतिशिक्षित ब्राह्मण मैत्रीण आहे. या पलीकडे आमच्यात काहीही नातं नाही, काळजी नसावी.

धोंडोपंत भिकाजी जोश्यांचा बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment