कसे काय इतके मार्क्स मिळतात देव जाणे... मला दहावीला 84.53% पडले ते मार्कशीट छापताना चुकून 'पडले' आहेत असं मला अनेक दिवस वाटत होतं...
आमच्या शिक्षकांनी पेढे वाटले होते...
.
.
.
.
.
मात्र ते पेढे आम्ही पास झाल्याचे नसून, 'आमच्यासारखी व्रात्य पोरं एकदाची शाळेबाहेर पडणार' या आनंदाचे होते...
.
.
.
.
.
बारावीत मात्र बोर्डाने त्यांची चूक सुधारली आणि माझी दांडी उडवली.
ढ बोका
ओंकार


No comments:
Post a Comment