Powered By Blogger

Monday, May 29, 2017

आठवले ऑन अमेरिका

जागतिक शांततेसाठी बुद्ध स्वीकारणं गरजेचं आहे, प्रथम अमेरिकेनं बुद्ध स्वीकारावा - रा. रा. द ग्रेट कवी आठव्ले. ( आत्ता साडेनऊच्या बातम्यात स्क्रीनवर खाली सरकत्या पट्टीत वाचलेलं. )

हे बघून मला पु. लं. चं एक वाक्य आठवलं, 'आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा विचार न करता मत ठोकून द्यायचं. स्वतः, पुणें महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात आहोत नोकरीला, हे विसरून मत ठणकावता आलं पाहिजे.'
.
.
.
अरे काय चालवलंय, खुळ्यांचा बाजार….

अस्सल बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment