Powered By Blogger

Monday, May 29, 2017

रोमँटिक

या धुंद भुरभुर पावसात, त्याच्या / तिच्या बरोबर एकाच तोकड्या छत्रीत, वामांगी राहून, अर्धवट भिजणं, हलकेच होणारे, अनावधानाने झालेले किंवा सहेतुक स्पर्श, तिचं हलके लाजणं, त्याने ते पाहणं, तिचं चूर होणं...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
वगैरे वगैरे कितीही रोमांटिक वेग्रे असलं तरी कधी आपल्या घरच्यांनी पाहिलं तर घरी जाऊन उत्तरपूजा होते, याची जाण ठेवावी.

खबरदार बोका

No comments:

Post a Comment