Powered By Blogger

Monday, May 29, 2017

इकॉनॉमिकल बोका

या दिवाळीत फटाक्याच्या वाती पेटवण्यापेक्षा फटाकड्या पटवा वगैरे ग्रीन दिवाळीचे रिक्कामे सल्ले आम्हाला देऊ नयेत. फटाका पेटवणं फटाकडी पटवण्यापेक्षा हजारपट सोपं आहे. फटाका पेटून फाटकन् फुटून जातो, फटाकड्या आयुष्यभर फाड्फाड् करत राहतात. स्वातंत्र्याचा, आनंदाचा धूर होण्यापेक्षा, पाचपंचवीस रूपयांचा धूर झालेला परवडतो.

इकोनोमिकली पीसफुल बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment