Powered By Blogger

Monday, May 29, 2017

पावसाचे तुषार

या अशा धुंद पावसात, ग्यालरीत बसून, तुषार अंगावर घेत, सूप पीत, झाकिरभाईंची तबल्यावर साथ असलेलं, साक्षात वसंतरावांचं  'सावरे अैजैयो' ऐकणं म्हणजे सुखाची परमावधी आहे...

सुखी बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment