मी पण एक पिक्चर काढीन म्हणतो. औरंगजेबावर. त्यात त्याला हिंदूंची देवळं बांधताना, हिंदूंना सन्मानित करताना, त्यांचा गौरव करताना दाखवणार आहे. औरंगजेब एखाद्या हिंदूपुढे गुडघ्यावर बसून तलवार त्यागतो आहे, त्यांचं शिष्यत्व द्या म्हणून विनंती करतोय वगैरे दाखवीन असं मनात आहे… चालेल की !!! एक नवा इतिहास लोकांपुढे आणीन !!!
जर संजयभौ काशीबाई आणि मस्तानीला एकत्र नाचताना दाखवू शकतात, तर मीही हे दाखवूच शकतो ना !!!
दिग्ददर्शक बोका,
ओंकार आठवले.
#bajiraomastani #fakehistory #wrong #peshavathegreat


No comments:
Post a Comment