काही लोक्स दिवाळीत पणत्या लावतात, कंदील लावतात, आम्ही मात्र दिवेच लावत आलो, आणि बहुदा दिवेच लावत राहू…
सरळमार्गी बोका,
ओंकार आठवले
दरवर्षीच सांगतो, यंदा परत एकदा सांगतोय… ते दिवा पणती वाती नाती बीती वगैरे लांबण लावत शुभेच्छा मेसेज अजिबात पाठवू नका. कुणीही वाचत बसत नाही, मी तर नाहीच नाही. स्वच्छ मराठीत शुभेच्छा द्या. इंग्रजी येतं की नाही याच्याशी तुम्हाला काही घेणं नाही. सरळ साधं "शुभ दीपावली" म्हणा. या उप्पर लांबलचक अथवा इंग्रजीतून मेसेज केलेत तर मग माझ्या नेट प्याक चा खर्च करावा लागेल.
म्याडली सडेतोड बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment