Powered By Blogger

Monday, May 29, 2017

कानाखाली दिवाळी...

फटाके फोडू नका रे, प्रदूषण करू नका रे, किती तो कचरा करताय... अऱ्याऱ्याऱ्या.... किती तो आवाज....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.वगैरे ज्ञानामृत लहान लहान पोरांना पाजणाऱ्या थोर्थोर व्हिचारव्हंतांच्या घराबाहेर सक्काळी 4 वाजता दोन सुतळी बॉम्ब एकत्र करून वाजवायला जाम म्हणजे जामच मजा येते.
आगाऊ बोका 😉😉😉😉😎😎

No comments:

Post a Comment