मृगनयना रसिकमोहिनी, कामिनी, होती ती, मंजुळमधुरालापिनी...
आल्हादक मुखचंद्रही होता !!! .
.
पण तिजसवे, एक हुप्याही होता, अन् मम रावा खास झाला... 😢😢😢😢 . . . . फसलेला बोका
( मुंबई लोकलमधील अनुभव )
No comments:
Post a Comment