'ह्याप्पी गुडीपाडवा' अशा आचरटासारख्या धेडगुजरी शुभेच्छा देणाऱ्यांनी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सावध रहावे.
.
.
.
ज्या वेळूच्या काठीवर गुढी उभारलेली असेल त्याच काठीचा योग्य वापर करून शुभेच्छा सव्याज परत केल्या जातील.
.
.
.
नीट 'गुढी-पाडव्याच्या शुभेच्छा' असं म्हणा किंवा नुसतंच 'शुभेच्छा' म्हणा... उगाच 'बीबीसीआय'ला 'जायपी'चा डबा जोडण्याचे नसते फुरोगामी प्रयत्न करू नका.
.
.
.
'नाठाळाचे माथी हाणू काठी' वाला,
बोका

No comments:
Post a Comment